Home Breaking News तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले

1012

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद येथील येथील रहिवासी विलास प्रकाश काळे यांनी जळगाव जामोद पोलीसस्टेशनला 31 डिसेंबर रोजी तक्रार दिली की जळगाव जामोद येथील वाडी येथील रहिवासी मोहन भाऊराव तायडे यांनी माझ्या 13 वर्षीय मुलीला माझ्या रखवालीतून फूस लावून पळविले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे करीत आहे करीत आहेत