Home Breaking News दोन दुचाकींची अमोरासमोर धडक

दोन दुचाकींची अमोरासमोर धडक

436

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ ते खांडवीरोडवर पुलनाजीक असलेल्या काल संध्याकाळी सात अंधार असताना वाजता दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर धडक झाली त्यामध्ये भेंडवळ येथील विलास जाधव व निंभोरा येथील राजू सपकाळ हे गंभीर जखमी झालेले आहेत व दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व जखमींना खामगाव सरकारी रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले आहेत त्यांच्यावर खामगाव येथे उपचार चालू आहे