Home Breaking News दोन दुचाकींची अमोरासमोर धडक

दोन दुचाकींची अमोरासमोर धडक

414
0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ ते खांडवीरोडवर पुलनाजीक असलेल्या काल संध्याकाळी सात अंधार असताना वाजता दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर धडक झाली त्यामध्ये भेंडवळ येथील विलास जाधव व निंभोरा येथील राजू सपकाळ हे गंभीर जखमी झालेले आहेत व दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व जखमींना खामगाव सरकारी रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले आहेत त्यांच्यावर खामगाव येथे उपचार चालू आहे

Previous articleअडगांव बु :”शेत शिवारात कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर
Next article80 फुट खोल विहिर 70 फुट पाणी तरी मृत्यु देह बाहर काढन्यास यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here