Home Breaking News नांदुरा तालुक्यातील तरूणाचे अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

नांदुरा तालुक्यातील तरूणाचे अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

424
0

 

 

सुनील पवार नांदुरा

शासनाने जप्त केलेली रेती साठा चोरी प्रकरणी रेती तस्कर व पोलीस पाटील यांच्याशी संगनमत करुन महसूल मंडळ अधिकारी चांदुर बिस्वा यांनी कर्तव्यावर कसूर केल्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी नांदुरा तालुक्यातील ग्राम टाकळी वतपाळ येथील प्रमोद दिलीप तायडे यांनी आज दिनांक 23 नोव्हेंबर पासून अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

Previous articleजळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चाळीस वर्षीय तरुणाची विहिरीत विषप्राशन करून आत्महत्या…
Next articleवीजबिल सवलती साठी भाजपाच्या वतिने वीजबिल होळी आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here