Home औरंगाबाद नियमांचे पालन करत देवीचे विसर्जन

नियमांचे पालन करत देवीचे विसर्जन

267
0

 

सिल्लोड प्रतिनिधी
सागर जैवाळ

मालखेडा येथील श्री दुर्गा माता मित्र मंडळ हे दरवर्षी नवरात्रात आगळे वेगळे उपक्रम राबवत असतात पण या वर्षीही कोरणाचा वाढता संसर्ग लक्षात घेता श्री दुर्गा माता नवरात्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करत नऊ दिवस ही शांततेत देवीची पूजा पाठ आरती केली व देवीची मिरवणूक न काढता शांततेत सर्व नियमांचे पालन करून देवीचे विसर्जन केले

Previous articleकेऱ्हाळा ते पळशी मार्गावरील खड्डे बुजवत केला वाढदिवस साजरा
Next articleपळशी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना भर चौकात गोळ्या घाला – रविकांत तुपकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here