Home Breaking News नो मास्क नो राईड मोहिमेत शहर वाहतूक शाखेची मास्क न घालणाऱ्या 200...

नो मास्क नो राईड मोहिमेत शहर वाहतूक शाखेची मास्क न घालणाऱ्या 200 चे वर दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

255
0

 

जफर खान अकोला रिपोर्टर। ,

 

वाहतूक शाखेने मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून आज गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, जठारपेठ चौक, रतनलाल प्लॉट चौक येथे मोहीम राबवून 204 मास्क न घालता दुचाकी चालविनाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली, सदर मोहीम शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचाऱ्यानी केली, दुचाकी चालक, ऑटो चालक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी स्वतः मास्क घालावे व विना मास्क ची प्रवासी वाहतूक करू नये आढळून आल्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहन चालकांना दिला आहे।

Previous articleसुनगाव येथील गाव नदीच्या पुलावरून चार चाकी गाडी कोसळून गाडीचे मोठे नुकसान तसेच चालक जखमी…
Next articleशेती उपयोगी व घरगुती विज बील संपूर्ण माफ करा . . जिल्हा सरचिटणीस कैसर आझाद शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here