Home Breaking News पिंपळगाव काळे येथील 24 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

पिंपळगाव काळे येथील 24 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

1032
0

 

गजानन सोनटक्के
प्रतिनिधी जळगांव जामोद

पिंपळगाव काळे येथील 24 वार्षिय पुरुषोत्तम शेलकर या युवकाने राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. पुरुषोत्तम ने एक चिटठी लिहून म्हटले की माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी आत्महत्या करीत आहे आणि मोठ्या भावाला आई-वडिलांची काळजी घे असा संदेश दिला . युवक अत्यंत सज्जन आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ श्री राऊत करीत आहे

Previous articleआसलगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी मोरे रुजू
Next articleहिवरा खुर्द येथील रोहयो कामाची तसेच गळ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here