Home Breaking News पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषद मध्ये शरजील उस्मानी...

पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषद मध्ये शरजील उस्मानी या व्यक्ती ने हिंदू समाजावर केलेल्या वक्तव्या बद्दल अटक करून गुन्हा दाखल करण्या बाबत

280
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

पुणे शहरामध्ये दिनांक ३१ जानेवारी ला एल्गार परिषदेच्या माध्यमातून शरजील उस्मानी या व्यक्तीने एका १४ वर्षांच्या मुलाला धावत्या ट्रेनमध्ये काही लोकांनी चाकुने मारत असतांना त्याला कोणीही वाचविले नसल्यामुळे उस्मानी याने सरळ “हिंदू समाज सळाहुआ समाज है” अशा उल्लेख करुन त्याने हिंदू समाज बांधवांच मनदुखावल्या गेला या हिंदू समाजाला बदनाम करण्याच काम या व्यक्ती व्दारे करण्यात आलं अनेक वेळा प्रवास करतांनी अपघात होत असतात किंवा मारामारी सुध्दा होतांनी बघितले पण तो कोणी किंवा हिंदू किंवा मुस्लिम आहे. म्हणुन जाणून मारत नसतो. व प्रवास करणारा व्यक्ती प्रवास करतांनी कोणाच्या भांगळीत पडण्यास नकार देतो म्हणून दुर्लक्ष करुण निघून जातात. याचा अर्थ हिंदू समाजावर दोषा रोपन करने हे चुकीचे आहे. त्या ट्रेन धर्मा अन्य धर्माचे लोक ही प्रवास करत असतात पण हिंदू धर्मालय टार्गेट करुन हा उस्मानी हिंदू V/s मुस्लिम अशा वाद पेटविण्याचा उद्देशाने आला व त्याने हिंदूना डिवचनाचा काम करुन आपलं उद्देश पुर्ण करुन या दोन्ही धर्मात भाडंन लाऊन प्रसार झाला. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हा तर्फे निवेदन सादर करून शरजील उस्मानी अशा माथेफीथू व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे ही. विनंती
जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,गोंदिया तालुका अध्यक्ष,सुरेश ठाकरे,गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,गोरेगाव तालुका अध्यक्ष,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,

Previous articleपदमपूर परिसरात भुकेमुळे तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू
Next articleपिकविम्या साठी एल्गार संघटनेचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here