Home Breaking News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार

0
349

 

ऋषी जुंधारे, वैजापूर प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान,वैजापूर च्या वतीने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रतिष्ठानच्या वतीने सौ वैशाली नामदेव पगारे मॅडम नगरपालिका मौलाना आझाद हायस्कूल, वैजापूर यांना सन्मानित करण्यात आला. या वेळी उपस्थित सन्मानीय  आमदार श्री रमेश पा. बोरणारे सर,वैजापूर नगराध्यक्ष सौ शिल्पा ताई परदेशी,उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा. जगताप सचिव श्री ज्ञानेश्वर गिरगणे,अध्यक्ष श्री सोपान पगार,श्री संतोष शेलार आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here