प्रतिनिधी अशोक भाकरे
जठार पेठ चौकात शिवसेना उपशहर प्रमुख यांच्यावर अज्ञान व्यक्तीकडून प्राण घातक झालेल्या हल्ल्यात उपशहर प्रमुख यांचा मृत्यू अकोला रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जठार पेठ परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर अज्ञान व्यक्तीकडून रविवारी सायंकाळच्या सुमारास प्राण घातक हल्ला करण्यात आला होता त्यांच्यावर आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता त्यांची प्रकृती गंभीर होती मात्र काही तासानंतर विशाल कपले यांचा मृत्यू झाला असून आरोपी घटनास् स्थळावरून फरार झाले असून घटनास्थळी अकोला जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष संदीप घुगे जिल्हा पोलीस उपाध्यक्ष मोनिका राऊत अकोला शहर पोलीस अध्यक्ष सुभाष दुधगावकर तसेच रामदास पेठ पोलीस किशोर शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली घटनास्थळी श्वास पथक ठपसे तज्ञघेत दाखल झाले असून नेमका हल्ला का केला व कोणी केला यांचा शोध रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके व त्यांचे कर्मचारी करीत आहे