Home औरंगाबाद बायर कंपनी कडून पीक पाहणी कार्यक्रम

बायर कंपनी कडून पीक पाहणी कार्यक्रम

391
0

 

फुलंब्री प्रतिनिधी
सागर जैवाळ

वाघोळा. येथे मका पीक पाहणी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बायर डीकाल्ब 9178 या वाणा विषयी व मका पीक नियोजनाबद्दल
बायर कंपनीचे प्रतिनिधी श्री. विकास शेरकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
दामोधर कोलते काकाजी गायकवाड रामनाथ गायकवाड दगडू गायकवाड आजिनाथ गायकवाड द्वारकादास गायकवाड रामदास बोराडे आदी शेतकरी उपस्थित होते

Previous articleपोषण आहाराची तक्रार देण्यास टाळाटाळ
Next articleघरुन निघुन गेली व विहिरित घेतली उडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here