हिंगणघाट येथे दिनांक 30 ऑगस्ट 2022 ला तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2022 अंतर्गत वर्ग 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्याकरिता भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारत विद्यालयाचा यश कमलाकर थुल वर्ग 10 याने ” शाश्वत विकासासाठी मुलभुत विज्ञान आव्हाने आणि शक्यता ” या विषयावर आपले सुदंर भाषण सादर करित हिंगणघाट तालुक्यातुन व्दितिय क्रमांक प्राप्ा्दं करित आपली निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेकरिता केली.या यशश्वी विद्यार्थ्याचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, सचिव रमेशजी धारकर , उपाध्यक्ष श्यामभाउ भिमणवार , संस्थचे सर्व संचालक सदस्य ,मुख्याध्यापक बळीराम चव्हान , उपमुख्याध्यापक उदय भोकरे पर्यवेक्षिका प्रतिभा आगलावे , पर्यवेक्षिका सौ. बुरिले, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वं`द यानी अभिनंदन करून जिल्हा, विभाव राज्यस्तरावर यश संपादन करावे अश्या शुभेच्छा दिल्या.