Home बुलढाणा महापरिनिर्वाण दिना निमित्त सम्राट मित्र मंडळाच्या वतिने अंत्री खेडेकर येथे डॉ. बाबासाहेब...

महापरिनिर्वाण दिना निमित्त सम्राट मित्र मंडळाच्या वतिने अंत्री खेडेकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

357
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंत्री खेडेकर येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतिने अभिवादन करण्यात आले ! यावर्षी शासनाच्या आव्हानानुसार बौद्ध बांधवांनी चैत्य भूमिवर न जाता बाबासाहेबांना गावातुनच अभिवादन केले ! कोवीड 19 चा प्रादुर्भाव पाहता सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते ! अंत्री खेडेकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतूळ्याजवळील प्रारंगणात त्रिसरण पंचाशिल ग्रहण करून अभिवादन करण्यात आले ! छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाचे संचालन भास्कर मोरे यांनी केले । यावेळी संजय खेडेकर यानी थोडक्यात आपले विचार व्यक्त केले ‘ या कार्यक्रमाला भिमराव मोरे ‘ अमोल मोरे ‘ महेंद्र मोरे ‘ पवन मोरे ‘राजेश गवई ‘ भगवान मोरे रवि गवई ‘ अमोल पवार समाधान मोरे ‘ प्रकाश मोरे नितीन मोरे ‘ संतोष मोरे इंद्रजित खेडेकर ‘ विनायक खेडेकर गजानन खेडेकर ‘ वसंता मोरे ‘ रवि पवार ‘ विजू अहिले ‘ पवन समशेरे ‘ नंदु मोरे ‘ राजु मोरे ‘ अमोल भालेराव । धिरज मोरे । मनोज मोरे आदी उपस्थित होते !

Previous articleशिंदी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !
Next articleऊकळी – सुकळी – येथे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॅन्डल मार्च काढून अभिवादन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here