Home विदर्भ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड

302
0

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची निवडणूक संदर्भात पातूर येथील गणेश केबल नेटवर्क चे संभाजी महाराज चौक कार्यालयात महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली
या मध्ये पातूर तालुका अध्यक्ष पदी देवानंद गहिले, तर सचिव म्हणून प्रा सि. पी. शेकूवाले उपाध्यक्ष पदी संतोषकुमार गवई, सहसचिव पदी राजाराम भाऊ देवकर कार्याध्यक्ष संजय गोतरकर संघटक श्रीकृष्ण शेंगोकार, सहसंघटक सुनील भाऊ गाडगे,कोषाध्यक्ष अजय शिंदे, जेष्ठ मार्गदर्शक तथा सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे, जेष्ठ पत्रकार प्रदीप भाऊ देशमुख तसेच तालुका प्रसिद्धी प्रमुख किरणकुमार निमकंडे,अविनाश पोहरे, सतिष कांबळे, राम वाडी आणि तालुका संपर्क प्रमुख पदी श्रीधर लाड,तर तालुका सदस्य पदी नय्यरखान, अब्दुल कदीर, रक्षण देशमुख, रामहरी पल्हाड, सुधाकर राऊत, राहूल सोनोने,
विजय सदार,दिलीप गीर्हे, नातिक शेख,गोपाल राठोड, प्रेमचंद शर्मा, राहुल धाडसे, राजू काळे,गणेश बळकार सैय्यद हसन बाबू,पंकज पोहरे, शेख असलम,मोहोम्मदशोएबोद्दीन,
राहुल शेंगोकार,मोहोम्मद फरहान अमिन,
माणिकराव ठाकरे,राजेश कीर्तने, मंगेश फाळके, नासिर शेख,
शेख मुक्तार, पंकज इंगळे, नंदू बोदडे,राजेश लखाडे, नितीन उजाडे, अमोल देवकते, गोपाल कोळसे, राहूल देशमुख
प्रमोद कढोने शैलेश जगदाडे प्रशांत गवई योगेश नागोलकर,नासिर शहा, राजेश मुके तोकिर अहेमद,अनिकेत राठोड सैय्यद जुबेर आदींची निवड करण्यात आली आहे
नवनियुक्त पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे
नवनियुक्त पदाधिकारी यांनी निवडीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे,राज्य संघटक संजय भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वास राव आरोटे,राज्य कार्याध्यक्ष किरण जोशी,विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख,उपाध्यक्ष संदीप पांडव,विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ तायडे,जिल्हाअध्यक्ष गणेश सुरजूशे यांना दिले आहे
पत्रकार संघाचे संघटन ही आज काळाची गरज आहे कोरोना सारख्या महामारीत पत्रकार बांधवांनी प्रशासनाला मदत करीत प्रणाच्या आहुत्या दिल्या आहेत, मात्र पत्रकार बांधव विकासाच्या बाबतीत उपेक्षित राहिला आहे पत्रकार यांना सन्मानाची वागणूक आणि विकास करायचा असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही असे विचार पातूर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांनी व्यक्त केले आहे
सभेचे सूत्रसंचालन प्रा.सि पी. शेकूवाले तर आभार प्रदर्शन संजय गोतरकर यांनी व्यक्त केले
निवडणूक शांततेत आणि खेळीमेळीचे वातावरणात पार पडली

Previous articleअमरावती हुन किसान रेल साठी ची योजना बनली माननीय नितीन गडकरींच्या उपस्थितीत.
Next articleआमदार .संतोषराव बांगर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here