शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पंजाबचे व्ही एम सिंग 20 सप्टेंबरला संग्रामपूरात..(former )

  Former :संग्रामपूर/ शेतकरी शेतमजुर व महिला बचत गटांच्या प्रश्नासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी संग्रामपूर येथे शिव जनस्वराज्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या मेळाव्यासाठी पंजाबचे व्ही एम सिंग यांच्या सह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी … Read more

कापुस-सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा प्रश्नावर अनेक संघटनांचे, पक्षप्रमुख २० सप्टेंबरला संग्रामपुरात होणार दाखल.( prashantdikkar)

  संग्रामपूरात होणारा महामेळावा राज्यसरकारला महागात पडणार.प्रशांत डिक्कर. prashantdikkar:संग्रामपूर/ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नागझरी येथुन काढलेली शिव जनस्वराज्य यात्रा २० सप्टेंबर २०२४ रोजी संग्रामपूरात पोहचणार असुन शेतकरी, शेतमजुर,व महिलांच्या प्रश्नावर तहसिल मैदानावर विराट सभा होणार आहे. सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा, व महिला बचत … Read more

सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांचे ४ सप्टेंबर पासून सिंदखेडराजात बेमुदत अन्नत्याग ( Ravikanttupkar )

  रविकांत तुपकरांनी पुन्हा उगारले आंदोलनाचे हत्यार ; माँसाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर करणार अन्नत्याग कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीन-कापूस प्रश्नी राज्यभर आंदोलन पेटणार – तुपकर बुलढाणा (प्रतिनिधी ता.३१) Ravikanttupkar- सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने ३ सप्टेंबर … Read more

स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांची उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्वपूर्ण बैठक.. कापुस सोयाबीन भाववाढसाठी स्वाभिमानी आक्रमक.( prshantdikkar )

  prshantdikkar:संग्रामपूर/कापूस सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी सह ईतर महत्वपूर्ण प्रश्नावर उद्या शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी उपबाजार समिती वरवट बकाल येथे कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. शेतकरी विरोधी असलेल्या भाजपा सरकार विरोधात शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर मोठ्या आंदोलनाची दिशा उद्याच्या बैठकीत ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.   प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क … Read more

शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करा डाँ भास्कर मापारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ( formernews )

  formernews:सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे , सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मार्फत सुद्धा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक झाले आहे, सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी बि बियाणे व खते खरेदी साठी पैशांची आवश्यकता आहे … Read more

भेंडवळ घट मांडणी बाबतीत भाकित. मुख्य पिके सर्वसाधारण, रब्बी पीक चांगले, पाऊस कमी ,जास्त. अवकाळी पावसाचा फटका, संरक्षण खाते मजबूत.( Bendwad bhavishyvani 2024 )

  संग्रामपूर( रामेश्वर गायकी ) सूर्या मराठी न्यूज ब्युरो Bendwad bhavishyvani 2024:बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका लगतच असणाऱ्या जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाऊस ,पीक पाणी व राजकीय बाबीचा अंदाज दुसऱ्या दिवशी वर्तवला जातो. ही परंपरा 370 वर्षापासून वाघ महाराज यांच्याकडून सुरू आहे. ह्या वर्षात पीक सर्वसाधारण तर रब्बी पीक चांगले दाखविण्यात … Read more

नेते निवडणुकीत व्यस्त, शेतकरी कापसाच्या भावाने त्रस्त पांढर सोनं अडचणीत आणणार!( cotton news )

  लोकसभा निवडणुकीच्या फडात यंदा गाजणार पांढऱ्या सोन्याचा मुद्दा अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक ) cotton news ):संग्रामपुर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता रंग भरू लागले असून मात्र यंदाच्या निवडणुकीत पांढऱ्या सोन्याचा अर्थात कापसाचा मुद्दा ऐरणीवर राहण्याचे संकेत मिळत आहेत. १२ ते १४ हजारांवर गेलेला कापसाचा दर ६ ते ७ हजारांपर्यंत कसा कोसळला, याला जबाबदार … Read more

आता प्रतिक्षा संपली! शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात होणार शेतकऱ्यांचे पैसे जमा ( PM Kisan Yojana )

    PM Kisan Yojana :शेतकरी ला लवकर या योजनेच्या 16 व्या हप्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत. तर त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे. कधी जमा होणार हा हप्ता? तर आता या ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. तर या फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. तर 27 … Read more

आता हजार नाही तर शेतकऱ्याला मिळणार दहा हजार!! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर.( Crop Insurance Update )

  Crop Insurance Update: महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे. तर आता खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर त्यांना आता किमान 1000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. तर आता यापूर्वी मिळणाऱ्या तुटपुंजी रकमेवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजनेत मोठा बदल केला आहे. (Crop Insurance Update) तर आता यामुळे हजार … Read more

Uriya fertilizer Disadvantage| शेतकऱ्यानो आपण या पिकासाठी चुकूनही युरिया खताचा अजिबात वापर करू नका, नाही तर फायदा ऐवजी होणार मोठा नुकसान : कृषी तंत्राचा सल्ला

  Uriya fertilizer Disadvantage:  अलीकडे फळ पिकासमवेत विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जात असून रासायनिक खताचा अंदाधुंद होणारा वापर हा पिकासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात घातक ठरत आहे. रासायनिक खताच्या अंदाधुंद वापर त्यामुळे जमिनीचे सुपीकता देखील भविष्यात कमी होऊ लागले आहे.   खरंतर या पिकातून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी विथ प्रकारचे रासायनिक खताचा वापर … Read more