यावल शहरातील एक महिलेचा कुऱ्हाडीने हत्या

 

यावल तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील चितोडा येथील तरुणाची ह्त्येमुळे उडलेली खडबडा शांत होत नाही तोच पुन्हा एकदा तालुक्यातील यावल येथे खुनाने हादरला आहे रकाही दिवसांपर्वीच चितोडा येथील। तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत या मुळे परिसरातील एकच खळबळ उडाली होती यानंतर आज पुन्हा एकदा यावल शहरात खून झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे

या संदर्भातील प्राथमिक माहितीनुसार शहरातील परिसरात आज सायंकाळी उशिरा या नाजिया जलील काजी( वय 35 राहणार काजीपुरा यावल )या महिलेवर कुराडीने हल्ला करण्यात आलाआहे यात ही महिला गत प्राण झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामाची प्रक्रिया सुरू केली आहे शहरात खबर वाऱ्यासारखे पसरत परिसर हादरलं आहे यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ,पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषित केले आहे यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे

Leave a Comment