युवा आधार प्रतिष्ठाण (महा.राज्य) संघटनेत युवकांचा प्रवेश सोहळा भुसावळ शासकीय विश्राम गृह व संवाद मेळावा संपन्न

 

कार्यकारी (संपादक )विकी वानखेडे

 

  • युवा आधार प्रतिठाण (महाराष्ट्र)
    सामाजिक, शैक्षणीक, बेरोजगारी, शेतकरी, उपासमारी, अंध, अपंग, निराधार, बांधवच्या हक्काचा बुलंद आवाज युवा आधार प्रतिठाण (महाराष्ट्र)श्री. रितेश मधुकर नायके (संस्थापक अध्यक्ष) ह्यांनी सांगितले
    ,
    दि. ०७/०८/२०२२ रोजी शासकिय विश्राम गृह भुसावळ येथे युवा आधार प्रतिष्ठाण संघटनेत शेकडो युवकांनी प्रवेश केला, सदरील बैठकित युवकांचा उत्स्फुस प्रतिसाद लाभला, विविध पक्ष, संघटनेतून युवकांनी युवा आधार प्रतिष्ठाण मध्ये जाहीर प्रवेश केला,
    सदरील संवाद मेळाव्यात युवा आधार प्रतिष्ठाण संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामाजिक, शैक्षणिक व रूग्णसेवा तथा महिलांवरील अत्याचार व बेरोजगारी या प्रश्नांवर आवाज उचलून युवकांना व महा, शोषित, पिडीत, वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळात संघटना करनार आहे.
    अशी ग्वाही श्री रितेश नायके संस्थापक अध्यक्ष यांनी उपस्थित असलेल्या युवकांना दिली व योग्य मार्गदर्शन करून संघटनेचे ध्येय व उचिष्टे या संबंधि संवाद साधला.

सदरील बैठकित उपस्थित मान्यवरांची नावे :- श्री. रितेश मधुकर नायके – (संस्थापक अध्यक्ष),राजविर ब्राम्हणे -(महा. उपाध्यक्ष), उलव वामन झाडगे -(महा संपर्कप्रमुख)शुभम सोयंके -(महा. प्रवक्ते), पवन मेहरा, युवराज कापसे, अरुण इंगळे, सिद्धार्थ तायडे, अक्षय तायडे,रोहीत तायडे, तपन शिरसाठ -(जिल्हा अध्यक्ष), आश्विनी निकम-(महिला. जिल्हा अध्यक्ष), रेखा शिंपी, दिपक बादशाह, इश्वर तायडे,आशुतोष भालेराव,विशाल सुरवाडे,मयुर केदारे,गोलु तायडे,सुमित दोडे, प्रबुद्ध तायडे, शिवाजी कठोरे, आकाश तायडे
हे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment