Home बुलढाणा राजेगाव येथील शिव व्याख्याते सचिन खंडागळे यांचा आदर्श विवाह

राजेगाव येथील शिव व्याख्याते सचिन खंडागळे यांचा आदर्श विवाह

711
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यान करणारे शिवव्याख्याते प्राध्यापक सचिन खंडागळे यांचा पंधरा लोकांच्या उपस्थितीमध्ये एक आगळा वेगळा आदर्श विवाह दिनांक 17 – 12 – – 2020 ला आजेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे पार पडला ! आजेगाव येथोल मनोज काकडे यांची मुलगी . ची सौ . का . नीताव राजेगाव येथील विष्णू खंडागळे यांचा मुलगा सचिन या नवदांपत्यांना पंधरा लोकांच्या उपस्थितीमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर एक आगळा-वेगळा विवाह पार पडला यावेळी कुठलाही बँडबाजा नाही कुठल्याही प्रकारचे मोठा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडला !तसेच यावेळी न व दाम्पत्याची हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले !या आगळ्यावेगळ्या विवाह आदर्श इतर लोकांनी घ्यावा हीच अपेक्षा !

Previous articleअंत्रि खेडेकर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा !
Next articleलक्ष्य करिअर अकॅडमी तर्फे उद्या दीडशे विद्यार्थी देणार शहीद प्रदीप मांदळे यांना मानवंदना 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here