Home Breaking News राजे प्रतिष्ठान तर्फे परभणी जिल्ह्यातील नियुक्त्या करण्यात आल्या

राजे प्रतिष्ठान तर्फे परभणी जिल्ह्यातील नियुक्त्या करण्यात आल्या

346

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

आज राजे प्रतिष्ठान परभणी जिल्हा अध्यक्षपदी डॉ.रामकिशन शेळके यांची नियुक्ति करण्यात आली.यावेळी* श्री.प्रल्हादराव जाधव ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य).श्री.बालाजी चां.दळवी(जि.उपाध्यक्ष हिंगोली)श्री.वैभव बेंडे(ता.अध्यक्ष वसमत) मुरली पाटील ,आदी.