Home Breaking News रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शाळेतील खाद्यपदार्थ लंपास करण्याचा प्रयत्न

रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शाळेतील खाद्यपदार्थ लंपास करण्याचा प्रयत्न

314
0

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

दि पी ई एस विद्यालय पिंपळखुटा शाळेतील खाद्यपदार्थ दि.18 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते 10 यादरम्यान खाद्यपदार्थ लंपास करण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक संदीप उत्तम चव्हाण . खाद्यपदार्थ सहाय्यक सुरेश किसन खोडके. यांच्या सहायाने बोलेरो पिकप MH 30 AB 3601 या वाहनांमध्ये डायवर व त्याच्यासोबत एक व्यक्ती यांच्या सहाय्याने तांदुळाचे कट्टे हरभरा डाळीचे कट्टे व तुरदाळ कट्टे वाहनात भरणे चालू असताना रंगेहात पकडन्यात आले
वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला त्याचा सोबती व मुख्याध्यापक संदीप चव्हाण व खोडके यांना बीड जमदार किरण गवळी यांच्या ताब्यात देण्यात आले कच्चा पंचनामा करून पुढील तपास पूर्णपणे करू असे सांगितले

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना दरेंगाव येथील महाराष्ट्रसैनिक याचे तहसीलदार यांना निवेदन.
Next articleवैजापुर नारंगी सारंगी मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जलसाठा (पाणीसाठा) झाल्याने आमदार रमेश बोरनारे यांच्या शुभहस्ते जलपुजन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here