राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली यांच्याकडून नवीन नियुक्ती संपन्न…

 

शेगाव तालुक्यामधील नवीन नियुक्त जाहीर…

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली यांच्याकडून आज दिनांक 15.9.23 रोज शुक्रवार दुपारी एक वाजता स्थळ विश्राम भवन शेगाव येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ चे विदर्भ उपाध्यक्ष रविभाऊ शेगोकार विदर्भ सचिव शितलताई शेगोकार महिला जिल्हा अध्यक्ष उमाताई बोचरे

तालुका अध्यक्ष इस्माईल शेख तालुका उपाध्यक्ष श्याम पहुरकर तालुका सहसचिव विजुभाऊ जोशी शेगाव शहर अध्यक्ष शारिक भाई शेगाव कार्याध्यक्ष अमिन शेख शेगाव सहसचिव संजय सुरवाडे शेगाव तालुका अध्यक्ष इस्माईल शेख यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती

बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री रविभाऊ शेगोकार विदर्भ उपाध्यक्ष शितलताई शेगोकार विदर्भ सचिव महिला जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये शेगाव तालुक्यातील तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले बैठकीला सर्वच मंडळी शेगाव येथील विश्राम भवन येथे उपस्थित होते

Leave a Comment