Home बुलढाणा वंचित बहुजन आघाडी चा,वतीने, नांदुरा, यथिल,माळी समाज मंगलभवन,येथे,कलावंताचा सतकार,समारंभ

वंचित बहुजन आघाडी चा,वतीने, नांदुरा, यथिल,माळी समाज मंगलभवन,येथे,कलावंताचा सतकार,समारंभ

313
0

 

सुनिल पवार नांदुरा

वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती वतीने नांदुरा जी.बुलडाणा येथे आयोजित मनुस्मृती दहन दिन व कलावंत मेळावा प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, याप्रसंगी मंचावर उपस्थित महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग,चित्रपट निर्माते सुरेश गवई,गायक महेंद्र सावंग,जनार्दन सरदार,कलावंत समिती जिल्हाध्यक्ष गजानन मिसाळ,वं.आ.युवा तालुकाध्यक्ष धर्मेश तायडे,जेष्ट नेत्या सुमनताई थाटे, जिल्हा नेत्या ऍड.रागिणी तायडे,जिल्हा सदस्या अनिता गवई,कवी गायक भगवान शिरसाठ,हभप मधुकर साबे,रामरावजी देशमुख,मासुम शाह,रामचंद्र डोंगरदिवे,लहू ठाकरे,नितीन जाधव

Previous articleविवाहितेचा विनयभंग तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !
Next articleआज के दिन 28 दिसंबर14 पौष समय – छोटे साहिबज़ादे और माता गुजर कौर जी का अंतिम संस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here