Home Breaking News वान धरणातील पाणी पळवा पळवीप्रकरणी भाजपातर्फे आज ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

वान धरणातील पाणी पळवा पळवीप्रकरणी भाजपातर्फे आज ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

368
0

 

तेल्हारा —— तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील भूमिपुत्रांना वरदान ठरणारा नदी प्रकल्प धरणातील पाणी पळवापळवीचा घाट घातला जात असून बाळापुर करिता पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे गेल्याने वान धरणातील पाणी तेल्हारा अकोट तालुक्यातील व्यतिरिक्त अन्यत्र आरक्षित करण्यात येऊ नये या भाजपाच्या मागणीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्यावतीने तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आडसुळ, हिवरखेड, व तेल्हारा शहर येथे दि १२/११/२०२० रोजी सकाळी ९ वाजता पासुन रस्ता रोको आंदोलन आंदोलन छेडन्यात येणार आहे
या रास्ता रोको आंदोलन आंदोलनसंबंधा तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या स्वाक्षरीनिशी तेल्हारा तहसीलदार यांना दि 10 नोव्हेंबर रोजी एका निवेदन सादर करून सूचित करण्यात आले आहे प्रतिलीपि सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा,पोलीस निरीक्षक तेल्हारा, पोलीस निरीक्षक हिवरखेड, यांना देण्यात आले आहे शासन केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधीचे कामे करीत असून आमचा घसा कोरडा ठेवून अन्याय अन्याय करीतआहे आज रास्ता रोको आंदोलनाचे तेल्हारा भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे शेतकरि आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किशोर भागवत न प अध्यक्षा जयश्रीताई पुंडकर भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले आडसुळ येथे महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयनाताई मनतकार ,महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिकाताई वाघ ,तालुका सरचीटनिस धर्मेश चौधरी, ज्ञानेश्वर सरफ, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस किरण अवताडे हिवरखेड येथे शहराध्यक्ष प्रवीण येउल अपंग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेरकर जिल्हा भाजपा सदस्य रमेश दूतोंडे ओबीसी जिल्हा ऊपाध्यक्ष कृष्णा तीडके शेतकरी आघाडीचे अनिल कराळे जील्हा सचिव डॉ संजय शर्मा तालुका सरचिटणीस पुंजाजी मानकर तालुका उपाध्यक्ष किरन सेदानी अनुसुचीत जाती जमाती मोर्चा सचिव अकुश हिवराळे शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष पद्माकर आखरे सुभाष गावंडे महेद्र भोपळे यूवामोर्चाचे रवी मानकर वीनोद ढबाले ईत्यादी यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे

Previous articleमिळाले केवळ आश्वासन ! लोकप्रतिनिधी मजे में??
Next articleवारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार कोजागिरी पौर्णिमेपासून काकडा आरतीस प्रारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here