वाहळा बु.येथे वरली मटकऱ्यावर चान्नी पोलीसांची धाड

 

राहेर:चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम वाहळा बु‌.येथे वरली मटकऱ्यावर मिळालेल्या माहीती वरून ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश महाजन अविनाश मोहीते सुनिल भाकरे, सुधाकर
करवते यांनी या ठिकाणी गुप्त माहिती वरून जुगार चालू असतागं आरोपी संजय शांताराम मोरे,मनोहर उत्तम मोरे, दोन्ही वाहाळा बु‌‌ यांच्या कडून 950 रूपये नगदी व जिओ कॅपनीचा मोबाईल 1200 रूपये असा एकूण असा 2150 रूपयांचा मुदे माल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Comment