विराट राष्ट्रीय लोकमंच या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे आ. संतोष दादा बांगर यांच्या हस्ते उद्घाटन

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

हिंगोली येथील सामाजिक कार्यकर्ते शेख नईम शेख लाल यांच्या संपर्क कार्यालयाचे हिंगोली येथे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोषराव बांगर सोबत प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम,आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे, मनोज आखरे,नगर अभियंता अग्रवाल यांच्यासह इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment