Home Breaking News विश्वशांती बुद्ध विहार सवडद बांधकामासाठी .वर्गणी सुरु !सढळ हाताने दान करावे बुद्धविहार...

विश्वशांती बुद्ध विहार सवडद बांधकामासाठी .वर्गणी सुरु !सढळ हाताने दान करावे बुद्धविहार समितीच्या वतीने आव्हान !

357
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे

सिनखेडराजा तालुक्यातील सवडद येथील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहार बांधकामासाठी वर्गणी मागणे सुरू झाले असून समितीच्या वतीने गावामध्ये वर्गणी सुरू करण्यात आली आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते उद्धवराव देशमुख यांनी ५ हजार रुपयांची पहिली देणगी दिली !डॉ . बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था । सवडद . रजि नं । १५३ । ०९च्या वतीने सवडद सारख्या गावांमध्ये एक छान बुद्ध विहार निर्माण करण्याचे स्वप्न गावातील तरुणांनी योजले आहे !तरी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीने बुद्ध विहार निर्माण करण्यासाठी सढळ हाताने दान करावे असे विश्वशांती बुद्ध विहार समिती सवडद च्या वतीने आव्हान करण्यात आले आहे !यावेळी भाई पुंजाजी मोरे राहुल मोरे समाधान मोरे विश्वनाथ मोरे छगन मोरे स्वप्नील मोरे डॉ . ज्ञानेश्वर मोरे प्रमोद मोरे विशाल मोरे गौतम मोरे सुखदेव मोरे मोरे रणजित मोरे जीवन मोरे शांताराम मोरे या ठिकाणी हजर होते ‘

Previous articleउद्या मतमोजनी .निकालाची उत्सुकता शिगेला !उमेदवाराची धाकधूक वाढली !प्रशासन सज्ज !
Next articleमाजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची बदनामी केल्या प्रकरणी ज्ञानेश वाकुडकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपचे पोलीस स्टेशनला निवेदन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here