Home Breaking News शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

314
0

 

जिल्हा परिषद शाळा चुंचाळे येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप भाऊ वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन मुख्यध्यापक गिरीश सपकाळे सर यांनी केले केले
अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश दादा पाटील हे होते तर प्रास्ताविक राजू सोनवणे सर यांनी केले, आभार राहूल वाणी सर यांनी मानले सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमिर तडवी, पंडित मराठे, मधूकर कोळी यांच्या सह अध्यक्ष यांचे प्रतिनिधी लुकमान तडवी, सदस्य प्रतिनिधी फत्तू तडवी,विश्राम पाटील,इतबार तडवी, सरपंच प्रतिनिधी संजय पाटील, शिक्षक मज्जित तडवी त्रिपाठी मॅडम ग्रामसेवक यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleयावलच्या तिन ग्रामसेवकांचे उत्कृष्ठ ग्रामस्तरीय मतदार नोंदणी अधिकारी म्हणुन प्रशस्तीपत्राने गौरव
Next articleरामाळा तलावातील मासे मृत्युने तलावाचे प्रदुषण अधोरेखीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here