शास्त्री वार्ड मित्रपरिवार कडून समाज सेवक अनिल गहेरवार यांचा वाढदिवस साजरा

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगनघाट :- अनिल गहेरवार (भाजपा महामंत्री हिंगणघाट)यांचा वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी सुभाष कुंटेवार (जिल्हा सचिव)
आशिष पर्वत(शहराध्यक्ष)

दिनेश वर्मा, ज्ञानेश्वर भागवते, शंकर मुंजेवार, विलास अंबरवेले,पंकज देशपांडे छाया सातपुते,अनिता माळवे, संजय माडे,मारुती साठे,नीता गेडेकार,माया खुणकर, पल्लवी खुणकर, माया धात्रक, सारिका कामडी,आरती धोटे,व वार्डातीलमित्र परिवार उपस्थित होता

Leave a Comment