शेख कलीम शेख अजीज यांची आझाद, हिंद शेतकरी संघटनेचे संग्रामपूर ,तालुका अध्यक्ष पदी निवड,!!.

 

शेख कलीम शेख अजीज यांनी केलेल्या सामाजिक सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मयेतील योगदानाची दखल घेत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांचे आदेशानुसार विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदिर यांनी नुकतीच शेख कलीम शेख अजीज यांची नियुक्ती पत्राद्वारे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली सादर नियुक्ती ही दिनाक 24/1/2023 ते,24/1/2024 पर्यंत राहील,देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्या साठी पुढील कार्यास सदिचछा देत, तालुक्यात नियुक्त्ती पत्राद्वारे निवड करण्याचे अधिकार ही देण्यात आले,,

Leave a Comment