शेगांव नागझरी अकोला मार्ग चिखलमय? जवाबदार कोण भोजने यांचा आरोप

0
618

शेगांव ता प्र अर्जुन कराlशेगांव नागझरी अकोला मार्ग चिखलमय? जवाबदार कोण
भोजने यांचा आरोप

शेगांव ता प्र अर्जुन कराळे

शेगांव नागझरी अकोला ह्या मार्गाची दुरवस्था करुन चिखलमय करणारा कोण?असा परखड सवाल वंचीत बहुजं आघाडिचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिप सदस्य राजाभाऊ भोजने यांनी उपस्थीत केला आहे
बुलढाणा जिल्हयातील शेवटचे टोक शेगांव नागझरी हे दोन तिर्थक्षेत्र आहेत तसेच अकोला या जिल्हयाला जोडणारे गांवे आहेत या शेगांव नागझरी अकोला मार्गाने संत गजानन महाराजांची पाई पालखि पंढरपुरला याच मार्गाने जाते तसेच संत गोमाजी महाराज यांची पाईवारी संत मुक्ताबाई यांच्या यात्रे करीता दरवर्षी जाते याच रसत्याने अकोला अमरावती वाशिम मराठवाडा मधुन पाई वारीने येणा-या साठी हाच रस्ता सोईस्कर आहे अकोला ते शेगांव जाणारे येणारे याच रसत्याने येजा करतात तसेच विद्यार्थी शेतकरी ग्रामस्त हे सुद्धा याच रसत्याने येतात त्यामुळे अत्यंत वर्देळीचा हा रस्ता 2019पासुन खोदुन ठेवला आहे या बाबत सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकार यांचे कार्यालयात वारंवार तक्रारी करुन सुध्दा कोणतीहि दुरुस्ती झाली नाही हा रस्ता दुरूस्त तर दुरच उलट वाहतुकिला त्रासदायक ठरेल असा खोदुन ठेवा चिखल आणि माती मुळे वाहन घसरुन अपघात होता आहेत
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या!
या खोदुन अर्धवट बांधलेल्या रसत्यामुळे या पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलले आहे पुढे मन नदि असल्याने पावसाचे पाणि वेगाने नदि कडे वाहते त्यामुळे मिळेल त्या मार्गाने पाणी वाहत आहे त्यामुळे रसत्या लगतच्या शेतात पाणी घूसुन पिक बुडाली शेत खरडुन गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यांना तातडिने मदत मिळावी अन्यथावंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करु तसेच हा इतका रहदारीचा महत्वाचा रस्ता अर्धवट ठेवणारा जवाबदार कोण?असा सवाल विचारत राजाभाऊ भोजने यांनी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here