संगीतराव भोंगळ यांचे कार्य कष्टकऱ्यांना न्याय देणारे प्रसेंजीतदादा पाटील

 

यांचे आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते मा. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा लोकप्रिय आमदार सिंदखेडराजा मतदारसंघ यांच्या वाढदिवसानिमित्त

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गोदावरी फाउंडेशन पाथरुडा बु प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ राजू पाटील यांनी आयोजित केले

आहे या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ भाऊ झाडोकार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसेंजित दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रकाश भाऊ ढोकणे विधानसभा अध्यक्ष जळगाव जामोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रंगराव बापू देशमुख जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संदीप भाऊ उगले,डॉक्टर चौधरी साहेब आरोग्य अधिकारी पातुर्डा, नारायण भाऊ ढगे, रंजीत गंगतीरे सरपंच ग्रामपंचायत पातुर्डा,डॉक्टर हंसिना मॅडम आरोग्य अधिकारी गोदावरी फाउंडेशन रुग्णालय जळगाव खान्देश प्रमुख उपस्थिती संजय मारोडे,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अरुण भाऊ निंबोडकर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मीर मुजफ्फर अली साहेब पत्रकार, एमडी साबीर भाई अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष, विलास भाऊ मोरखडे, उल्हास महोदे,अनुप महाले, डॉक्टर राजेश वानखेडे सर सोनाळा,दुर्गासिंग भाऊ सोळंके जिल्हा अध्यक्ष ग्रंथालय संघ, तुकाराम भाऊ घाटे माजी नगराध्यक्ष संग्रामपूर, गणेशभाऊ धर्माळ,शरद भाऊ तायडे ग्रामसेवक सोसायटी अध्यक्ष पातुर्डा, अमोल व्यवहारे तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजेश आमटे, राजेश गिरी, अंबादास उगले, रामेश्वर भड, गजानन मानकर, डॉ.उल्हास पाटील साहेब वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर व कर्मचारी मंडळी, डॉक्टर विलास चौधरी व सर्व सहकारी,डॉ राजेश वानखेडे साहेब सोनाळा पी एस सी

व त्यांचे सर्व सहकारी, डॉ विश्वजीत त्रिकाळ डॉ पवन चव्हाण पंजाबराव वानखडे ,दादा भाऊ तायडे, हरिभाऊ पुंडे , मीर कुर्बान अली,प्रकाश भाऊ देशमुख ,दिनकर इंगळे, मुन्ना बोराखडे, साबीर पठाण साहेब,ज्ञानेश्वर बोदडे,

दिनेश वानखेडे, अमीर कुरेशी, मोहन सोनोने,अमित वरगे ,सुरेश वानखडे पेंटर ,पप्पू पठाण माजी उपसरपंच, मनोज वानखेडे, विष्णू पाटील, सागर यादगिरे, श्याम भाऊ दुबे पत्रकार, धनराज भाऊ ससाने पत्रकार, बिस्मिल्ला भाई, हातेकर साहेब, विनोद भाऊ गवई, गजानन पुंडे, अमित पाटील, विवेक मांडवगडे, शेख रेहान, सुरेश सोनोणे, मुन्ना आढाव,पातुर्डा गावातील व पंचक्रोशीतील सर्व गरजूंनी या शिबिरात सहभाग घेऊन आपली तपासणी करून घेतले.

Leave a Comment