Home Breaking News साखरखेर्डा येथील सर्वसाधारण सरपंचपदाची निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी .पक्षाची एकनिष्ठ राहिलेले सय्यद...

साखरखेर्डा येथील सर्वसाधारण सरपंचपदाची निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी .पक्षाची एकनिष्ठ राहिलेले सय्यद रफीक यांना पहिल्या टर्म मध्ये संधी मिळेल काय ?

627
0

 

सिंदखेडराजा । ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे आरक्षण हे सर्वसाधारण पुरुष गटासाठी सुटलेले आहे .सरपंच पदाच्या दावेदारी साठी इच्छुक उमेदवारांनी आतापासून फिल्डींग लावणे सुरू केलेली आहे ‘साखरखेर्डा येथील १७सदस्यांपैकी १६ सदस्य हे परिवर्तन पॅनल चे निवडून आले आहे ‘पक्षाची एकनिष्ठ राहिलेले सय्यद रफिक यांना संधी मिळावी म्हणून साखरखेर्डा येथील त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहे ‘सय्यद रफीक यांनी अनेक वृत्तपत्रांमधून आपली पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली आहे 1991 ते 1995 या साली ते एन एस यू आय . काँग्रेसचे ते जिल्हा उपाध्यक्ष होते ।1995 ते 1997 साली ते युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बनले ‘ 1996 – 97असली संजय गांधी निराधार योजनेच्या सिंदखेडराजा सदस्यपदी निवड झाली . ’19 98 -99 साली काँग्रेस सेवादल च्या सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी निवड झाली ‘1999 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला ‘2000 ते 2005 मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले ‘2000 ते 2004 रोजगार हमी योजनेच्या जिल्हा सदस्य पदी निवड झाली ‘जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिवपदी 2001 ते 2004 सली निवड ।जिल्हा परिवहन महामंडळ सदस्यपदी 2008 ते 2011 निवड ‘2012 ते 2014 साली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वर सदस्यपदी निवड ‘ आणि आत्ता 2021 साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते विजयी झाले ‘तरी अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना व सरपंच पदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी साखरखेर्डा येथील त्यांचे कार्यकर्ते करत आहेत !सर्वसाधारण पोत असल्यामुळे सय्यद रफिक आउत्सेत कुरेशी सौ सुमन सुनील जगताप व सौ सुनिता दिलीप बेंडमाळी यांचीही नावे चर्चेत आहेत ‘परंतु येणाऱ्या अकरा फेब्रुवारी रोजी नेमके पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे औचित्याचे ठरेल ।

Previous articleदेऊळगाव माळी येथे सरपंचपदी .किशोर गाभणे तर उपसरपंचपदी रंगनाथ चांळगे यांची निवड !
Next articleयावल पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी साकळी गणाच्या दिपक अण्णा पाटील यांची निवड  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here