Home आरोग्य साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिर संपन्न !

साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिर संपन्न !

459
0

 

सिदखेडराजा । ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता .पलसिद्ध संस्थानच्या सभागृहांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ।यावेळी पन्नास जणांनी रक्तदान केले ।महाराष्ट्र शासनाने तसेच पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक युवकांनी रक्तदान केले ‘यावेळी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी रक्तदात्याची भेट घेतली ‘यावेळी त्यांच्या सोबत जिप सदस्य रामभाऊ जाधव ‘माजी सभापती दिनकर बापू देशमुख ‘माझी पंचायत समिती सभापती राजू ठोके पत्रकार सय्यद रफिक ‘दाऊद सेठ कुरेशी माजी सरपंच कमलाकर गवई इब्राहीम शहा ‘जमुना प्रसाद तिवारी अमित जाधव ‘प्रवीण पासडे .रामदास सिंग राजपूत ‘प्रवीण ठोसरे ‘प्रमोद तुपकर अनिल तुपकर ‘आदी कार्यकर्ते यावेळी हजर होते !

Previous articleमातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील वीरपुत्र नायक प्रदीप मांदळे यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप !चिमुकल्या जयदीप ने दिला पित्याच्या चितेला अग्नी !शहीद प्रदिप मांदळे अमर रहे’च्या घोषणेने परिसर दणाणला !अंत्यविधीला तरुणांची उपस्थिती लक्षणीय
Next articleबुलडाणा शहरात मोफत एकदिवसीय उद्योग कार्यशाळा संपन्न….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here