Home बुलढाणा साखरखेर्डा येथे शिवसेना शाखेचे नामफलकाचे अनावरण ।

साखरखेर्डा येथे शिवसेना शाखेचे नामफलकाचे अनावरण ।

710
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे)

काल दिनांक 25 नोव्हेंबर बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून !सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या साखरखेर्डा येथे शिवसेना शाखेचे स्थापना करण्यात आली !यावेळी शिवसेना नाम फलकाचे अनावरण सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले !यावेळी त्यांच्यासोबत ‘जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ मोरे श्रीनिवास खेडेकर ‘जिल्हा उपप्रमुख बाबुराव मोरे . तालुका उपप्रमुख सरपंच महेंद्र भाऊ पाटील ।युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर ‘शिवसेना तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे .श्री देशमुख . श्री साखरे ‘ग्रामपंचायत सदस्य रफिक तांबोळी .माजी उपसरपंच असलम अंजूम .शिंदी चे माजी सरपंच अशोक खरात प्रकाश खोसे ‘भागवत मंडळकर .दीपक गवळी .गोपाळ ठाकूर । चरण सिंग ठाकूर .सवडद चे सरपंच शिवा लहाने ‘उपतालुका अनंत शेळके ‘विभाग प्रमुख दिलीप सोभागे ‘बबन तुपकर गणेश तुपकर श्री काटे सर आदित्य काटे ‘सुमेध गवई .आधी शिंदी रताळी गुंज वरुडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .साखरखेर्डा येथील शाखा फलकाचे अनावरण झाल्यानंतर गोरेगाव येथे सुद्धा शाखा स्थापनेचा कार्यक्रम झाला !

Previous articleग्रामसेवकावर कारवाईची मागणी जामोद ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिले निवेदन…
Next articleखासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदखेडराजा नगर परिषदेतर्फे स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी चे वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here