Home Breaking News सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3जानेवारीला प्रा .सचिन खरे यांचे फेसबुक वर...

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3जानेवारीला प्रा .सचिन खरे यांचे फेसबुक वर व्याख्यान 

388
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सामाजिक समता अभियानातर्फे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते व व्याख्याते सचिन खरे यांचे दिनांक 3 जानेवारीला फेसबुक’वर सायंकाळी ७वाजता जाहीर व्याख्यान होणार आहे ‘ स्त्री उद्धारक सावित्री बाई फुले ‘हा व्याख्यानाचा विषय असूनजास्तीत जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आव्हान सामाजिक समता अभियान बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे ।

Previous articleमलकापूर पांग्रा जवळ कंटेनरचा अपघात सुदैवाने जीवित हानी टळली !
Next articleनव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here