Home बुलढाणा सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक व पोलीस प्रशासन यांची धडक कारवाई विना मास्क दंड

सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक व पोलीस प्रशासन यांची धडक कारवाई विना मास्क दंड

546
0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यामध्ये सध्या कोणाचा प्रभाव वाढत असून जळगाव जामोद तालुक्यामध्ये कोरोनाचे ऋग्न निघत आहेत त्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले आहेत त्यामुळे त्यांनी धडक मोहीम राबविली आहे ती म्हणजे विना मास्क किंवा तोंडाला बांधणे व गर्दी करणे त्याकरिता गर्दी होऊ नये म्हणून आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी पाच वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत येथील प्रशासक श्री पी एस राजपूत व जळगाव जामोद पोलीस स्टेशनपोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे साहेब व पोलीस कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सुनगाव बस स्टँड आवारात फिरणाऱ्यांना दंड ठोठावला आहे व त्यांच्याकडून 16 जणांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे दंडाची पावती शंभर रुपये याप्रमाणे सुनगाव ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी सुनगाव येथे धडक कारवाई केलेली आहे

Previous articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाऊन केली पाहणी.
Next articleजनता जनतेची हाके कधी सरकार समजेल – माजी आमदार संजय पुरम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here