Home बुलढाणा सुनगाव ग्रामपंचायत साठी उमेदवारांनी केली हाफ सेंचुरी(50) पूर्ण

सुनगाव ग्रामपंचायत साठी उमेदवारांनी केली हाफ सेंचुरी(50) पूर्ण

406
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत17 सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सुनगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सहा वॉर्डसाठी येथील पन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते व आज त्यांची छाननी करून 50 चे 50 हीअर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी पात्र केलेले आहेत व येत्या चार तारखेला या उमेदवारांमधून किती उमेदवार अर्ज मागे घेतात व किती उमेदवार 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रिंगणात असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे रिंगणात असलेल्या उमेदवारांना 4 जानेवारी रोजी चिन्ह वाटप होणार आहे

Previous articleअमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.
Next articleतेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here