सुनगाव येथे ग्रीन प्लॅनेट ग्रुपच्या सदस्यांनी केले वृक्षारोपण

0
435

 

गजानन सोनटक्के

जळगाव जा प्रतिनिधि

दिनांक 30 ऑगस्ट रोजी येथील ग्रीन प्लॅनेट ग्रुपच्या सदस्यांनी सातपुडा पर्वतातील गोरक्षनाथ या परिसरात वृक्षारोपण केले त्यामध्ये त्यांनी वड पिंपळ व बेल या वृक्षांची रोपे लावली व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली यामध्ये ग्रुप सदस्य निवृत्ती वंडाळे गजानन वंडाळे आशिष भगत गजानन भगत केशव बारपाटील देवेंद्र केदार अविष भगत अतुल ढगे अजिंक्य श्रीपाद ताडे हे ग्रुप सदस्य मिळून त्यांनी वृक्षारोपण केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here