Home Breaking News सुशांत प्रकरनात मोठी अपडेट समोर येत आहे दिग्गज अभिनेत्यांना ड्रग्स पुरवठा करणारा...

सुशांत प्रकरनात मोठी अपडेट समोर येत आहे दिग्गज अभिनेत्यांना ड्रग्स पुरवठा करणारा वक्ती ताब्यात

523
0

 

 

 

मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण

मुंबई सुशांत प्रकरण दिवसे न दिवस वाढतच चालले आहे या प्रकरण मधे मोठा खुलासा समोर आला आहे की बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयचा तपास सुरु आहे. सीबीआय तपासात रोज नवनविन खुलासे होत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर मोठे आरोप आहेत.

रिया अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही एक भारतीय फेडरल कायदा अंमलबजावणी आणि गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत गुप्तचर संस्था आहे. या संस्थेने (NCB) पहिली कारवाई केली आहे. मुंबईत २ ठिकाणी छापा टाकून एका अंमली पदार्थ सप्लायरला ताब्यात घेण्यात आले आहे.

परवेज खान उर्फ चिंकू पठाण असे या अंमली पदार्थ सप्लायरचे नाव असून दक्षिण मुंबईसह बॉलिवूड जगतात हा ए.के. 47 या नावाने कुप्रसिद्ध आहे. परदेशातून येणारा गांजा ज्याला doobies असे देखील बोलले जाते.फिल्म जगतातील अनेक कलाकार गांजाचे शौकिन आहेत. हा गांजा चिंकू पठाण सप्लाय करायचा असा संशय NCB होता. एक मुलगीही या अंमली पदार्थ सप्लाय चैनमध्ये असल्याची माहिती NCB ला मिळाली आहे. ती मुलगी कोण? याचा शोध NCB घेते असल्याची माहिती मिळत आहे.

चिंकु पठाण हा बॉलिवूड आणि उद्योग जगतातील मोठ्या लोकांच्या घरात काम करणारे तसंच सोबत असणाऱ्यांच्या संपर्कात असतो आणि चिंकू कोड नेम वापरत त्यांना अंमली पदार्थ सप्लाय करतो.

NCB ला संशय आहे की याच चिंकू पठाणाने रिया चक्रवर्तीला देखील अंमली पदार्थ सप्लाय केले आहेत आणि सुशांतच्या घरात काम करणारा एक व्यक्ती चिंकूच्या संपर्कात होता असा देखील संशय NCB ला आहे.

Previous articleगणेश विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ मन नदित बुडून मरण पावल्याची दुर्देवी घटना
Next articleरस्त्यावर चिखलचं चिखल नागरिक त्रस्त!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here