Home Breaking News सोलापुरच्या आनंद गोसकी यांना दिल्ली येथील प्रबुध्दरत्न पुरस्कारांनी सन्मानित……

सोलापुरच्या आनंद गोसकी यांना दिल्ली येथील प्रबुध्दरत्न पुरस्कारांनी सन्मानित……

252
0

 

 

संपुर्ण देश पातळीवरील अनेक सामाजिक,व ईतर क्षेञातील उल्लेखनिय कार्य करणार्या दिग्गजांनसोबत सोलापुरातील युवक सामाजिक कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांना सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम कोरोना या महामारीमुळे आॅनलाईन युट्युब व फेसबुक द्वारे लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात आले, पुर्व भागातील आनंद मधुकर गोसकी यांनी गोरगरीब रंजले गांजले त्यासी म्हणु आपले म्हणी प्रमाणे समाजातील दुखी पिढीत वंचित घटकांना शासकीय व अन्य संस्थांनकडुन निधी मिळवुन पैश्याअभावी अथवा उपचारा अभावी म्रुत्युमुखी पडता कामा नये म्हणुन आनंद गोसकी या युवकाचे प्रामाणिक व उल्लेखनिय कार्याचे दखल घेउन येरशियश फाउंडेशनचे संस्थापक प्रविण दामले यांनी प्रबुध्दरत्न पुरस्कार सन्मान 2020 आनंद मधुकर गोसकी यांना सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीमुळे युट्युब,फेसबुक लाईव्ह द्ववारे हा कार्यक्रम संप्पन्न झाला असुन , या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन आर जे रेखा,हैद्राबादवरून तिरूपती मनिष,डाॅ भारतीय सक्सेना,विकास स्नेही व अन्य तिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते,

Previous articleशेतकरी संघटना ने लावले शेतात दानवे च्या पुतळ्याचे चे बुजगावणे
Next articleशिंदी येथे नवनियुक्त समुदाय आरोग्य अधिकारी पदी प्रशांत वायाळ यांची नियुक्ती !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here