Home Breaking News सोलापुर शहरातुन होणारी जडवाहतुक बंद करा व परतीचा पाऊसामुळे जिल्ह्यात शेतीचे आतोनात...

सोलापुर शहरातुन होणारी जडवाहतुक बंद करा व परतीचा पाऊसामुळे जिल्ह्यात शेतीचे आतोनात नुकसान झाले असुन शासनाने त्वरीत नुकसान भरपाई ची मागणी.

264
0

 

विश्वनाथ बिराजदार सोलापुर

सोलापुर शहरातुन बोरामणी नाका ते विजापुर रोड सफैल मार्गे होणारी जड वाहतुक त्वरीत बंद करावी व पर्यायी मार्ग म्हणुन बाहय वळणाने जड वाहतुक वळवावी तसेच सोलापुर जिल्ह्यात परतीचा पाऊसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले असुन नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवाना त्वरीत मदत महणुन हेकटरी 30,000/- रुपये जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाने मदत म्हणुन त्वरीत दयावे अशी मागणी स्वराज्य माझा संघटनेचे संस्थापक तथा कॉग्रेसचे प्रवक्ते प्रा.डॉ.पंकज शरणार्थी यांनी सोलापूरचे निवासी जिलहाधिकारी अजित देशमुख यांचाकडे केली आहे

  • सोलापुर शहरातुन होणा-या जड वाहतुकीमुळे रस्ते खड्डेमय झाले असुन यामुळे वारंवार लहान-मोठे अपघात होत असुन स्थानिक प्रशासन व लोक प्रतिनिधि यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे रस्त्यावरचे खड्डे त्वरीत बुझवुन शहरातुन जाणा-या जड वाहतुकीचा विषय कायमचा निकाली काढावा व बोरामणी नाका ते विजापुर रोड सैफुल रस्ता अरुंद असुन येथे सिमेंट रोड करुन मजबूत रस्ता तयार करावा अशी ही मागणी प्रा.डॉ.पंकज शरणार्थी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचाकडे केली आहे
    यावेळी प्रा.राहुल बोळकोटे, प्रा. प्रमोद मनुरे,स्वराज्य माझा संघटना दक्षिण सोलापुर तालुका अध्यक्ष सुनिल धानगोंडा ,तालुका युवक समन्वयक सागर म्हेत्रे,वी.डी.गायकवाड,महेश कुंभार, सिद्धार्थ कलशेटटी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
Previous articleनवरात्री निमित्त नारी शक्तिंचा भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी साडी चोळी देऊन सत्कार
Next articleअमरावती विद्यापीठाच्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या 22 ऑक्टोबर पासूनच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here