Home Breaking News हनुमान मंदिरावर वीज कोसळली मंदिर कळसाचे मोठे नुकसान मात्र मूर्ती सुरक्षित

हनुमान मंदिरावर वीज कोसळली मंदिर कळसाचे मोठे नुकसान मात्र मूर्ती सुरक्षित

1208

 

संग्रामपुर तालुक्यातील निरोड गावा मधे जोरदार पाऊस सुरु होते व त्यात विजेसह पाऊस ,निरोड येथील पुरातन हनुमान मंदिर वर विज कोसली व हनुमान मंदिरच कळस तुडले व मोठे नुकसान झाले व मूर्ति पन सुरक्षित आहे