हनुमान मंदिरावर वीज कोसळली मंदिर कळसाचे मोठे नुकसान मात्र मूर्ती सुरक्षित

 

संग्रामपुर तालुक्यातील निरोड गावा मधे जोरदार पाऊस सुरु होते व त्यात विजेसह पाऊस ,निरोड येथील पुरातन हनुमान मंदिर वर विज कोसली व हनुमान मंदिरच कळस तुडले व मोठे नुकसान झाले व मूर्ति पन सुरक्षित आहे

Leave a Comment