हिंगणघाट नगरपरिषद कडून आव्हान दिव्यांग व्यक्तिंचे मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- नगर परिषद,द्वारे शहरातील नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र UDID प्रमाणपत्र देणे साठी रजिस्टेशन करणे सुरु आहे. तरी सर्व नागरीकांनी आपल्या कुटुंबातील दिव्यांग व्यक्तिचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालिल CSC सेंटरला व तसेच इतरही CSC सेंटरला जावुन रजिस्ट्रेशन करून सहकार्य करावे.

Leave a Comment