Home Breaking News हिंगणी गावात सिलेंडरचा भड़का

हिंगणी गावात सिलेंडरचा भड़का

331
0

 

तेल्हारा -प्रतीनीधी अमोल जवंजाळ

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बु या गावात सिलेंडर चा भडका झाल्याची माहिती आहे.प्राप्त माहिती नुसार हिंगणी बु गावातील एका घरात सिलेंडर चा भडका झाला.हा भडका एवढा भयानक होता की यात चार ते पाच घरे जळाल्याची माहिती आहे.

घटनास्थळी असलेल्या व्यक्तीनं प्रमाणे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस आपल्या ताफ्या सह घटनास्थळी दाखल झाले होते.तसेच अग्निशमन दल सुद्दा दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.या आगीत लाखोंचा नुकसान झालं आहे.सद्या परिस्तिथी नियंत्रणात आहे.

Previous articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार
Next articleकांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या – छगन भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here