Home Breaking News हिवरखेड पोलीस स्टेशनचा कार्यभार पूर्ववत सुरु

हिवरखेड पोलीस स्टेशनचा कार्यभार पूर्ववत सुरु

237
0

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

 

काही दिवस अगोदर हिवरखेड येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली होती त्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशन तात्पुरते बंद करण्यात आले होते. येथील कामकाज तेल्हारा पोलिस ठाण्यातून सुरु होते.
हिवरखेड परिसरातील नागरिकांना पोलीस तक्रार करायची असल्यास हिवरखेड वरुन तेल्हारा येथे खराब रस्त्याने येने-जाने हे तारेवरची कसरत करण्या बरोबर होती. परंतु आता हिवरखेड पोलीस स्टेशन दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार सायंकाळ पासून पूर्ववत सुरु करण्यात आलेले आहे तरी हिवरखेड आणि हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील नागरिकांनी कुठलीही पोलीस तक्रार करायची असल्यास हिवरखेड पोलिस स्टेशन येथे निसंकोच तक्रार करावी असे आवाहन ठाणेदार आशिष लवंगळे यांनी केले आहे.

Previous articleकोरोना चा कालावधीत व गणेशोत्सवात सथानिक लोकांना अडचणी न येऊ म्हणुन माननीय आमदार कार्यसम्राट श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले विविध उपक्रम 
Next articleवाशिम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करा भूमिपुत्र संघटनेची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here