केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढी केल्याबद्दल थाली आणि टाळी वाजवुन केंद्र सरकारचे अभिनंदन

0
212

 

उषा पानसरे अमरावती
मू.का. संपादक मो. 9921400542

जामनेर दिंनाक 3 एप्रिल के द्र सरकारच्या वतीने पैट्रोल डिझल दरवाढी केल्या बद्दल थाली व टाली वाजवून केद्र सरकार चे अभिनंदन
युवासेनेचे संपूर्ण
महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. राज्यव्यापी आंदोलनात जामनेर तालुका युवासेनेने सहभाग घेत जामनेर नगर परिषद चौकात थाळी नाद करुन व केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.
यावेळी युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख ॲड.भरतजी पवार ,शिवसेना वैद्यकीय तालुका समन्वयक प्रा‌.ईश्वरजी चोरडिया,युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील,शिवसेना उपतालुका संघटक सुधाकर सराफ ,युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव ,शिवसेना गटप्रमुख फत्तेपूर तोंडापुर तुकाराम गोपाळ, महिला आघाडी सदस्य मीना शिंदे,शिवसेना उपशहर प्रमुख कैलास माळी,सुरेश चव्हाण, दिपक माळी,युवासेना शहर कार्यकारिणी सदस्य अनस खान,जितू झाल्टे,मयूर राजपूत, ज्ञानेश्वर झोंड,नाना राठोड,देवराम जोशी यांच्यासह युवासैनिक-शिवसैनिक उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here