Home वर्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अपमानकारक पोस्ट वडनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अपमानकारक पोस्ट वडनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

 

  • सचिन वाघे वर्धा

    14 एप्रिल ला संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फेसबुकवर अपमानकारक टिपणी केली . वडनेर पोलिस हद्दीतील काचनगावातील सचिन उरकुडे ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल फेसबुकवर अभद्र व अपमानकारक पोस्ट शेयर केली, त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .

संबंधित निवेदन उपविभागीय पोलिस अधिक्षक दिनेश कदम, ठाणेदार राजेंद्र शेटे यांना देण्यात आले.
यावेळी सुनील ढोरे ,निखिल कांबळे, रवी कांबळे ऍड. वीरेंद्र कांबळे, विवेक नाखले, सुरज ताकसांडे, प्रदीप भोंगाडे, सचिन कुंभारे, कपिल गोटे, सरपंच वडनेर, मधुकर कुंभारे, शामराव कुंभारे, भीमराव गोटे, सुमेध ढोरे, अभय ब्राह्मणे, अजित बुरबुरे, छोटू गोटे, प्रफुल पाटील, चंद्रमणी गोटे, रजत सोगे, प्रभाकर नाईक, मनोज कांबळे, निखिल जूनगडे, रवी कांबळे रोशन नगराळे उपस्थित होते.