Home वर्धा दरवर्षीप्रमाणे हिंगणघाट शहर परिसरात ‘मनसे’चे मोफत (निःशुल्क) पाणी वाटपाचा शुभारंभ

दरवर्षीप्रमाणे हिंगणघाट शहर परिसरात ‘मनसे’चे मोफत (निःशुल्क) पाणी वाटपाचा शुभारंभ

0
829

 

सचिन वाघे वर्धा
18.5.21
हिंगणघाट :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंगणघाट शहर परिसरात ‘मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुलभाऊ’ वांदिले यांच्या हस्ते संत तुकडोजी वार्ड, लक्ष्मी मंदीर परिसरात निःशुल्क (मोफत) ट्यंकर ने पाणी पुरवठा करण्यात आला. हिंगणघाट शहरात भीषण पाणीटंचाई पाहून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ‘मनसे’ ने निःशुल्क पाणी पुरवठा वार्डा वॉर्डात पोहचl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here