सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनि अमानत रक्कम जमा करून सुध्दा त्यांना विहिरी वरिल विज कनेक्शन मिळाले नाही तरी१५दिवसाचेआत विज कनेक्शन जोडनी करून.द्यावी अन्यथा शिवसेना नांदुरा तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व समोर होणाऱ्या प्रक्रियेस शिवसेना जबाबदार राहणार नाही अशा प्रकारचा.महाराष्ट्र विधुत केंद्र नांदुरा यांना निवेदना.द्वारे. ईशारा देण्यात आलेला त्या वेळी उपस्थित शिवसेना ता.प्रमूख संतोष भाऊ डिवरे शिवसेना उपसभापती गजानन भाऊ गवाळे. गजानन करंगाळे. सुभाष गवळी. महादेव काळे व शिवसेनेचे तमाम कार्य करते उपस्थित होते

